किर्लोस्कर, गावस्कर, गोठोस्कर, (मग तेंडुल्कर, हात्कणंग्लेकर, पारस्नीस चालेल का?) पार्ले, चर्नी रोड(बोर्कर,खार्कर,कर्मर्कर,नाग्पुर्कर चालेलच!) आग्रीपाडा(मोग्रा, साग्री संशोधन हेही चालेल. सुग्रण,शिक्रण चाल्तंयच की. )
आणि सहस्त् रबुद्धे? अगदी इंग्लिश एस ए एच ए एस टी आर ए सकट? ह्यात्ली ती 'टी' कोण गाळणार? किंवा तो 'टी'?