अशी मुक्तता सर्वांनाच हवीशी! पण...
'तो क्षण शब्दात पकडणे अवघड आहे. तिथे मी नव्हतो, कमोड नव्हता, आणि आता तर कळ पण नव्हती. मुत्तुस्वामी नव्हते, धोंडो ही नव्हते. एक विलक्षण असा गंध सर्वत्र दरवळत होता. विश्वाच्या निरामयतेला मी स्पर्श केला होता....'
... तो क्षण पुन्हा पुन्हा जगावा, असे मात्र आता वाटत नाही ना? ... (लेखाचा 'मूळ' उद्देश तो नाही, असं कांही तरी संजोपजी म्हणताहेत् !)
भट्टी छान जमलीय्!