लेख संग्रह ... » जळणारे पारधी अन् कुलूपबंद संवेदना येथे हे वाचायला मिळाले:

अरुण करमरकर, सौजन्य-लोकसत्ता

माढा तालुक्यातील जळीतकांडात एक-दोन नव्हे आठजण जळून खाक झाले. ही आग अपघाताने लागलेली नाही, तर मुद्दामहून कोणीतरी लावलेली. आग लावणाऱ्याने ती चारी बाजूंनी धडाडून पेटेल याचा जणू कडेकोट बंदोबस्त केलेला..

सकाळीच दूरध्वनी खणखणला आणि त्यावरून माढा तालुक्यातल्या आणखी एका पारधी जळीताची दुर्वार्ता कानावर दणकली. आगीने होरपळून कोणीही दगावल्याची घटना मुळातच मनावर चरा खोदणारी. त्यात एक-दोन नव्हे आठजण जळून खाक झाल्याची ही घटना. सगळ्याच्या सगळ्या जळित व्यक्ती एकाच पारधी कुटुंबातल्या. त्या आठ जणात पाच ११ ...
पुढे वाचा. : जळणारे पारधी अन् कुलूपबंद संवेदना