खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
विट्ठल कामत हे नाव कोणाला माहीत नाही!!! तेंव्हा ते कोण, कुठल्या क्षेत्रात मात्तबर आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. अगदी पहिल्या-वहिल्या 'सत्कार' आणि 'सन्मान' प्रमाणे त्यांची होटल्स, रेस्तौरंट्स सर्वत्र पसरलेली आहेत. हल्लीच कोणार्क येथे देखील त्यांनी नवीन होटेल ...
पुढे वाचा. : आपण बटाटावडा खाल्लात का?