वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:

पहिल्याच रिंगला मी मोबाईल उचलला आणि थोडंसं वैतागूनच विचारलं.

"अग आहेस कुठे? कधीची वाट बघतोय आम्ही.. पोरं तर बिचारी कंटाळून गेली."
"अरे काय सांगू. क्लायंट मीटिंग एवढी लांबली ना की बस. आणि त्यांना मिटींगमध्ये सांगितलेले चेंजेस आजच्या आज करून हवेत."
"काय आत्ता? तुझ्या साहेबाला घड्याळ कळतं ना?"
"प्लीज रागावू नकोस"
"सॉरी. उगाच चिडलो तुझ्यावर. पण मग आता काय करायचं?"
"एक काम करा. तुम्ही पुढे व्हा. मुलं तयार होऊन बसलीयेत. हॉटेलमध्ये जायचं ठरल्यावर ती आता घरी
जेवणार नाहीत. तासा-दोन तासात माझं काम संपलं तर मी थेट हॉटेललाच ...
पुढे वाचा. : डोसा : भाग १