मध्ये एका मराठी वाहिनीवर (ई टिव्ही) गाण्याचा कार्यक्रम पाहत होते. "Take your seat" चे त्या सूत्रसंचालकाने  "तू आता तुझी जागा घे" असे भाषांतर केले...!

१० % पेक्षा जास्त रोमन नको हा नियम जर ह्या वाहिन्याना लावला तर काय त्रेधा उडेल नाही का..? इथे तर मला सुचना आली तिथे फक्त ह्याच सुचनांचे फलक दिसतील बहुधा..!  

मृ