स्वप्नपंख येथे हे वाचायला मिळाले:
शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि खऱ्याखुऱ्या नायकांचा जीवनप्रवास लोकांसमोर आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या सहकार्याने १९ व २० मार्च असे दोन दिवस ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांमध्ये ...
पुढे वाचा. : प्रेरणादायी कार्यक्रम