देजा वू चा मात्र मला बर्याच वेळा अनुभव आला आहे ..
पण तरि हे औरा च काही समजत नाही बुवा .. त्याला काही वैज्ञानिक पाठपुरावा आहे का ?
एखादि व्यक्ती जवळ आली कि तिचा सहवास हवा हवा सा वाटणे किन्वा तिचा सहवास नकोसा होणे हे पण औरा मुळेच होते असे म्हणतात ..
तरी पण, औरा चे खरे रूप काय हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे ..
औरा हा एक वायू आहे कि एका विशिष्ट पद्धतिच्या लहरिंचा प्रकाश आहे ? का औरा प्रत्यक्शात नसून त्याचे अस्तित्व ग्रुहित धरलेले आहे ?