हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काही बोलण्याआधी सर्वांना ‘मराठी नववर्षाच्या’ हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हे वर्ष सुखाचं आणि विकासाच जावो. आज म्हटलं, मागील वर्षाचा माझा हिशोब द्यावा. मागील वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. मी दोन खोल्यांच एक घर घेतलं. मोठ्या कंपनीत नोकरी. उत्पन्नात वाढ. घरासाठी काही वस्तू खरेदी केल्या. त्याआधीच्या वर्षाच्या मानाने ५.४७% मिळकतीत वाढ झाली. खर्चाचा हिशेबात मात्र मागील वर्ष खरंच खूप वाईट अवस्था झाली आहे. ...
पुढे वाचा. : संकल्प