इथे २ वेगळे मुद्दे आहेत अस मला वाटत आहे ..
पहिला म्हणजे मोकाट सुटलेल्या कुत्र्यांचा आणि दुसरा म्हणजे, पाळिव कुत्र्यांचा ..
तस पाहिले तर, दोन्ही प्रकरची कुत्री ह्यंचा फारच त्रास सोसावा लागतो ..
वरिल प्रतिक्रियन्मध्ये दिल्या प्रमाणे मोकाट श्वान हे रात्री एकट्या दुकट्या जणार्या चा नक्किच चावा घेतात. त्यामुळे त्याना आवर घालणे अनिवार्य आहे.
दुसरा प्रकार म्हणजे पाळिव कुत्र्यांचा, ते रात्री अपरात्री भुंकून भुंकून दुसर्याची झोप हैराण करतात .. आणि ते खूप भग्यवान आहेत कि त्याना आपल्या रस्त्या्वर घाण करयाला मिळते .. परदेशात ज्याचे श्वान रस्त्यावर घाण करेल , त्या मालकाला ति साफ करावी लागते ..
पण हल्ली घरफोड्या, चोरी , लूटमार भर वस्तित सुद्धा होताना आपण बघतो .. त्यामुळे पाळिव कुत्र्यांचा इथे उपयोग होउ शकतो हे पण नक्की ...