अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

मराठीत एक म्हण आहे ‘ वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो.’ कोणत्याही गोष्टीला आलेला नाम महिमा खरे तर हा त्या गोष्टीच्या इतिहासावर किंवा महत्वावर अवलंबून असतो. आणि व्यक्तींच्या बाबतीत तर केवळ त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर हा नाममहिमा अवलंबून असतो. एखाद्या फडतुस गोष्टीला मोठे नाव दिल्याने तिचे महत्व वाढत नाही. एखाद्या भर रस्त्यावर असलेल्या व अगदी बारिकशा व एकंदरीत गचाळ स्वरूप असलेल्या खाणावळीला ताज मटन हाऊस असे नाव दिल्याने तिचे ताज महाल हॉटेल होत नाही.

पण नावाच्या बाबतीत माणसेच काय, देश सुद्धा मोठे संवेदनाशील असतात हे ...
पुढे वाचा. : नावात एवढे आहे तरी काय?