आम्हाला चोरघडे नावाचे एक अत्युत्कृष्ट शिक्षक होते. ते सांगायचे की, पूर्वी शत्रूच्या ताब्यातले घोडे चोरून आणल्याबद्दल इथल्या राजांनी खूश होऊन आमच्या पूर्वजांना  चोरघोडे हे आडनाव दिले. पुढे त्याचे सोपेकरण होऊन चोरघडे झाले. --अद्वैतुल्लाखान