सिनेमा कॅनव्हास येथे हे वाचायला मिळाले:

दिग्दर्शक - जॉन फ्रॅन्केहायमर

१९६२ सालचा कृष्णधवल सिनेमा ’द मंचुरियन कॅन्डिडेट’ नुकताच पहाण्यात आला.  फ्रॅन्क सिनाट्रा, लॉरेन्स हार्वी आणि ऍन्जेला लांसबरी यांच्या अदाकारीने सजलेला हा थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे.

कोरियन युद्धावरुन परतलेल्या सैनिकांमध्ये रेमंड शॉ याला मेडल ऑफ ऑनर देण्यात येते, त्याची ...
पुढे वाचा. : द मंचुरियन कॅन्डिडेट (१९६२)