शुद्ध मराठी येथे हे वाचायला मिळाले:

ह्याच पार्कमध्ये ’बॅक लॉट’, ’फ्रंट लॉट’, ’प्रॉडक्शन कोर्ट यार्ड’ आणि ’ऍनिमेशन कोर्ट यार्ड’ असे चार भाग आहेत. ’बॅक लॉट’ मध्ये ’मोटर्स’चा ’ऍक्शन पट’ कसा तयार झाला ते दाखवतात, ’ऍनिमेशन कोर्ट यार्ड’ मध्ये मिकी, डोनाल्ड यांचा वापर करून ऍनिमेशनच्या तंत्राने चित्रपट कसा बनवला जातो ते पाहायला मिळालं. ऍनिमेशनचा इतिहास, वॉल्ट डिस्नेने स्वतः तयार केलेलं, ऍनिमेशन केलेलं सर्वात पहिलं चित्र; ते आताच्या सर्वात नवीन ...
पुढे वाचा. : संचेतक प्राण्यांच्या जगात