यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:
भर उन्हात सिग्नलला ट्रॅफिकने चोंदून भरलेल्या चौकात शांत मनानं उभं राहणं अशक्य नाही...!
हा प्रयोग केला आणि तो भलताच सक्सेस झाला. नवीन शोध लागला. या अशा वातावरणात एक संगीत असतं आणि या संगीतावरून अनोळखी व्यक्तींच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो...!!
पटत नाही?
ही 'हॉर्न टेस्ट' म्हणा वाटल्यास.
कोण कसा हॉर्न वाजवतोय, हॉर्नचं बटण कितीदा किती अस्वस्थतेनं पिळतोय, यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज करणं सोप्पं आहे.
या काही ...
पुढे वाचा. : 'हॉर्न टेस्ट' आणि स्वभावविशेष