BANDU येथे हे वाचायला मिळाले:


ऑस्कर अवार्ड सेरेमनी सुरु असताना वांरवार द हर्ट लॉकर आणि एन एज्युकेशनला कुठले अवार्ड मिळतायत याबद्दल माझी उत्सुकता शिगेला पोचली होती. द हर्द लॉकरला उत्कृष्ट दिग्दर्शनाबरोबरच बेस्ट सिनेमाचा अवार्ड मिळाला याचा खूप आनंद झाला. पण मन थोडसं खट्टू ही झालं. ते एन एज्युकेशनच्या जेनी म्हणजेच Carey Mulligan साठी.. खरतर सांड्रा बुलॉकपेक्षा Carey ला ऑस्कर मिळाला असता तर मला खुप आनंद झाला असता. याचं कारण ही तसंच आहे.

पुढे वाचा. : हॉलीवुडच्या अप्सरेची हुरहुर