सुधीर काका, थिरकवा खानसाहेब आणि वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी मनापसून आवडल्या. धन्यवाद. एक विनंती आहे. आपण पंडित अनोखे लाल आणि उ. निजामुद्दिन खान यांचे स्वतंत्र तबला वादन ऐकले असेल, तर अवश्य त्या आठवणिंचे शब्दांकन करा.

खानसाहेबांची परंपरा शुजात हुसेन, शाहिद परवेज आणि बुधादित्य मुखर्जी यांच्यासारख्या अत्यंत प्रतिभावंत सतार वादकानी पुढे चालू ठेवली आहे. युट्युब वर या सर्वांच्या अप्रतिम ध्वनिचित्रफिती आहेत. अवश्य आस्वाद घ्यावा.

- हरिभक्त