एकच तास कुठे समोर असतो दिवसात तू आणि मीयाहीहून प्रदीर्घ काळ टिकवू हे शल्य केव्हातरी
घडवा रोज प्रसंग जे शिकवती श्वासास थांबायलाआवश्यक इतकेच फक्त असते कौशल्य केव्हातरी