<<सहजीवनाचा सरळ आणि साधा उपाय श्रम-विभागणी सुचवला आहे. >> अगदी मान्य. पण ही 'श्रम-विभागणी' पुरुष व स्त्री दोघांनीही अर्थाजन करणे व दोघांनीही घर काम करणे अशी का होउ शकत नाही ? विशेष करून सध्याच्या काळात जिथे बहुतेक मध्यम वर्गीय घरात एकाचा पगार घर चालवण्यास पुरा पडु शकत नाही. हा पुर्ण लेख फक्त मध्यम वर्गीयांनाच लागू आहे हे नक्की. कारण गरीब घरातून तर बायकांना अर्थाजन तसेच घरकाम दोन्हिही करावेच लागते. तिथे पुरुष एक तर पैसे मिळवत नहित आणि मिळवलेच तर व्यसनात उडवतात.