शब्दरचना व प्रवाहीपणा फार आवडले.
(काही ठिकाणी वाचताना मला लय सापडली नाही. उदाहरणार्थ ' परके शब्द, मायबोली' यात. मात्रांमुळे का? )
दुसरा, तिसरा व चवथा शेर अतिचय आवडले.
अभिनंदन!
-'बेफिकीर'!