अवधूत बाबांच्या शिवयोग मधून खालील माहिती मिळाली होती -
प्रत्येक व्यक्तीच्या भोवती त्याच्या शरीरातून ७२ लाख प्रकाशरेषा निघतात (निघतात म्हणजे असतात), तुम्ही जेव्हढे अध्यात्मिक दृष्ट्या प्रगत तेव्हढ्या त्या रेषा प्रकाशमान, जेव्हढी तुमची पातळी खालची तेव्हढ्या त्या रेषा काळपट. ह्या रेषांच वलय प्रत्येक व्यक्ती भोवती असतं व त्यालाच औरा म्हणतात.
(अर्थात वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध करणे शक्य नसावे, कारण विज्ञान अजून एव्हढे प्रगत कुठे आहे? )