अरे, काय सुंदर लिहीता तुम्ही. आख्खी घटना डोळ्यासमोर उभी राहिली. भाषेचा लहेजा तर कायच्या काहीच. अजून खुप खूप लिहा आणि आम्हालाही गुलाबी रंगात न्हायल्याचे समाधान लाभू द्या.धन्यवाद.नवर्षाच्या रंगीत शुभेच्छा.