दिसामाजी काहीतरी... » यहा तक आते आते सुख जाती है कई नदिया…. येथे हे वाचायला मिळाले:

एक सुंदर शेर आहे – यहा तक आते आते सुख जाती है कई नदिया, मुझे मालूम है, पानी कहा ठहरा हुआ है…कवी आहे दुष्यंत कुमार…एकदा वाचायला सुरु केला की नो थांबणे…दुष्यंत कुमार म्हणजे जादू. बस, जादूच अजून काही नाही. त्यांच्या कविता नुसत्या वाचत राहाव्यात…साये में धूप मधली ‘आग जलनी चाहिये’ तर फेमस आहेच…पण आज त्यांची एक वेगळी कविता सादर करतो

त्यांचे जेव्हा साहित्याच्या मंचावर आगमन झाले तेव्हा हिंदी साहित्य सृष्टी काहीतरी विचित्र अवस्थेमध्ये होते. कैफी भोपाली यांच्या तरक्कीपसंद गजला फेमस होत्या तर कोण अज्ञेय नावाच्या कवीच्या महाकठीण कविता गाजत ...
पुढे वाचा. : यहा तक आते आते सुख जाती है कई नदिया….