!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
पालकत्व ही एक जबाबदारीने स्वीकारलेलं आव्हान आहे.पती-पत्नी होणं ही जेव्हढी सामाजिक घटना आहे तसेच आई-बाबा होणे एक निसर्गाने बहाल केलेले वरदान !!आईबाबा म्हणुन जीवाला जेवढ्या कळा लागतात त्यांना पालकत्वातील परीपक्वतेने फ़क्त फ़ुंकर पडते.मुलांना वाढवणे म्हणजे एक प्रयोगशाळाच असते.