नाही हो. संदर्भ ग्रंथात त्या शब्दाचा उल्लेख आहे की नाही? ते माहित नाही.

पण खाली योगप्रभूंनी म्हटले आहे तसे प. महाराष्ट्रात गुळाच्या ढेपीला 'रवे' असे म्हणतात.
'आपल्या आजीची बोलीभाषा हा त्या भाषेचा पन्नास वर्षांपूर्वीचा शब्दकोष असतो' असे कोणी विसुनाना यांनी म्हटले आहेच!  

अवांतर:

संजोपरावांकडे याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.