आम्ही म्हणायचो त्या गाण्याचा शेवट सुखद असा होता--

"नवरोबा : आणा फणी घाला वेणी, जाउ द्या राणी माहेरा माहेरा"

मग ही सासुरवाशीण माहेरी जाण्याच्या तयारी ला लागते. तात्पर्य सासरच्या माणसान्ना मान द्यावा.  सासरी सगळ्यात जवळचा म्हणजे आपला साथीदार नवरा. त्याच्याविषयी कटूता नसावी. नवरोबांची मर्जी राखणे हा स्त्रीचा धर्म आहे हे  लहान वयात लग्न झाल्यामूळे मुलींच्या मनावर बिंबवणे हा उद्देश असावा. 

आपण लिहीलेला लेख आवडला. खूप आठवणी मनात जाग्या झाल्या.