मत्तताल बहुतकरून वाद्यसंगीतात येतो (तोही विरळाच)
आणि अश्विनीताईंनी स्वतः बांधलेली बंदिश असेल तर आवर्जून ऐकली पाहिजे.
प्रभा अत्रेंच्या यमन मध्येही अशाच प्रकारचे बोल आहेत. 'मन तू गा रे हरीनाम'