अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

असे म्हणता येईल की की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा फार पुसट असते. पण श्रद्धा म्हणजे तरी काय? असाही प्रश्न आहेच. श्रद्धेची व्याख्या करणे फार अवघड काम आहे. श्रद्धा ही कशावरही असू शकते. दगडाच्या देवावर असू शकते, एखाद्या पवित्र समजल्या जाणार्‍या पुस्तकावर असू शकते, एखाद्या क्रूसासारख्या सांकेतिक चिन्हावर असू शकते किंवा अल्लाह सारख्या संकल्पनेवर असू शकते. इतरांना निरर्थक वाटणार्‍या एखाद्या कर्मकांडावरही श्रद्धा असू शकते. श्रद्धा एखाद्या माणसावरही असू शकते. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी केलेल्या बालविधवांच्या उद्धाराच्या कार्यामुळे ...
पुढे वाचा. : टोकाचा अचरटपणा