माझी मी-अशी मी येथे हे वाचायला मिळाले:
सुनंदा अवचट ह्यांच्या हृद्य आठवणींना उजाळा दिलाय त्यांचे पति अनिल अवचट, मानसपुत्र आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या दोन मुली मुक्ता आणि यशोदा ह्यांनी.
प्रत्येकाच्या आठवणी वाचताना डोळ्यातून कधी पाणी झरायला लागतं कळतंच नाही. यशोदाच्या शेवटच्या पत्रातलं “माझ्या प्रिय प्रिय आई गं” वाचल्यावर तर ...
पुढे वाचा. : सुनंदाला आठवतांना