RJ Unplugged येथे हे वाचायला मिळाले:
झटपट ठरलं की ह्यावेळी रायगड दर्शन करायचे. खुप वर्ष रायगड आणि महाराज साद घालत होते आणि मी काहीना काही कारणाने बहिरा होत होतो. पण ह्यावेळी ’कानाशी" अगदी पक्क ठरवलं होतं की त्या सादेला प्रतिसाद द्यायचाच अगदी वेळ पडल्यास श्रवणयंत्र लावुन. तर अगदी अचानक रायगडची चढाई ठरली आणि त्यासाठी मी ठाण्यातुन आणि केदार रत्नागिरितुन महाडला रवाना झालो. शनिवारी पहाटेच महाडला पोचलो आणि तिथुन उजाडता उजाडता पाचाडला पोचलो. महाड ते पाचाड हा प्रवास फार उल्लेखनिय होता कारण त्या रस्त्यावर आम्ही फॉर्म्युला वनचा अनुभव घेतला. त्या मल्ल्याला कुणीतरी सांगा की महामंडळात ...