धन्यवाद प्रदीप कुलकर्णी!  आपण हे फार चांगले काम करत आहात. इतक्या चांगल्या कविता करणाऱ्या कवींची नांवेही आम्ही कधी ऐकली नव्हती.
खानसाहेबांशी अक्षरशः सहमत. फार चांगले काम.

अवांतर
आहे मनोहर तरी 
  आणि अजून चालतोच वाट ह्या कविता आठवणींच्या पुस्तकांमुळेदेखील  आठवतात.