तुमच्या आईने आणि तुम्हीही उत्तम गोष्ट केलीत. अभिनंदन! माझ्यामते इतरांनी धडा घेण्यासारखे आहे.

अवांतरः आत्मे वगैरे फक्त रामसेपटात, मतकरी किंवा धारप किंवा स्टिफन किंगच्या गोष्टींत भटकत असतात.