अशाच अर्थाचे एक लोकगीत पूर्वी ऐकल्याचे आठवते.  भातशेतीच्या सर्व कामांचा संदर्भ देऊन ते लोकगीत होते.

धन्या मी जाते मांजे माहेरा / अवरा भात मना कापून दे गो मंग जा तुंजे तू माहेरा अशा अर्थाचे ते गाणे होते

पूर्ण लोकगीत आठवत नाही.