छान. बऱ्याचश्या वेधक कल्पना, आणि विशेष आवडलेल्या ह्या द्विपदी :

सुखाचा असे हा मंत्र साधा
करा साजरे वनवास काही

मला वाटले जिंकून झाले
नजर मागते विश्वास काही

लळा लावुनी गेल्या क्षणांनो
चला आठवू प्रवास काही                                         ... पुढील गझलेसाठी शुभेच्छा !