एका झाडावर हजारो पक्षी बसलेले असतात.. एकजण त्या झाडाजवळ सुतूळी तोट्याचा धमाका करतो.. सर्व पक्षी ऊडून जातात, फ़क्त एक पक्षी सोडून. तो एकच पक्षी का बरं ऊडून जात नाही?
.
ऊत्तरः- कारण तो पक्षी बहिरा असतो.