तुमचा लेख विचार करायला लावणारा आहे, ह्यात संशय नाही. अनुभव मांडण्यातली शब्दांची निवडही अगदी सोपी आणि बिनचूक आहे. मला अतिशय आवडला. मात्र

कोणालाही फुकटचा सल्ला देण्याआधी मी त्या समस्येवर उपाय देऊ शकते का? सोडवणूक करू शकते का, याचा  विचार करायला हवा. आणि तसे करू शकत नसेन तर किमान हिणवणे, झापणे तरी करता नये. मुळात अडचण समजून घ्यायला हवी, त्यासाठी तेवढा वेळ हवा. शिवाय, ती समजली तरी तिचे समाधान- निराकरण करणे आपल्याला शक्य असेलच असे नाही. तेव्हा ही उपदेशाची पोकळ ढोंगबाजी बंद.

असे आपण का म्हटले कळले नाही. हा विचार मला तरी बरोबर वाटला. की माझे काही चुकत आहे?