माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
इतक्या उबदार करांची
तू अजून नाहिस बाई
ह्या ओळी फार आवडल्या.