तुमचा लेख वाचता वाचता डोळे कधी पाणावले हे समजलेच नाही. या अशा प्रसंगात तुम्ही आणि तुमच्या परिवाराने जे काही सहन केले आहे. ते खरच ग्रेट आहे....... तुमच्या राजकुमाराला आमच्याकडून खुप खुप शुभेच्छा.