सगळेच काही तसे नसतात... ९०-९५ % हे भिका मागण्यातच राम समजतात आणि उरलेले ५% उपाशी राहतात पण भिक मागण्यपेक्षा भंगार गोळा करणे, कचरा साफ करणे, फुले विकणे, गाड्या पुसणे ही कामे करतात...

आणि समजा, तुम्ही घरी नेल्यावर देखिल त्याने पुर्वीसारखीच चोरी केली असती तर ?(तुम्ही नाही म्हटल्यावर त्याने लगेच स्वतःचा रंग दाखवलाच ना? शिविगाळ/हिशेबी विचार/ ई. ई. )

 टोचणी आणि सल मनातून काढून टाका..

कारण जगात सगळेच स्वतःसोबत एक नसियत फॅक्टरी घेऊन फिरतात... काहींची लिमिटेड असते, काहींची प्रायव्हेट लिमिटेड तर काहींची ईश्युड इन पब्लिक इंटरेस्ट...  !!