एका जोडप्याला अकरा मुले असतात...त्यातल्या पहिल्या दहांची नावे दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद, आणि शंभर अशी असतात. तर अकराव्या मुलाचे नाव काय असेल?
...
...
...
"रेडीक्का?" !