१) ऐलोमा ऐलोमा गणेश देवा, माझा खेळ मांडू द्या, करीन तुझी सेवा....
१) यादवराया राणी घरासी येईना कैसी, यादवराया राणी रुसून बसली कैसी.....
२) अरडी गं बाइ परडी, परडी मध्ये काय गं, परडी मध्ये फूल गं, दारी मूल कोण गं...
३) हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली....
४) राधा रुसली सुंदरी, समजावीतो हरी की राधे चल गं मंदिरी...
५) आला माझ्या सासरचा वैद्य, डोक्याला टोपी फाटकी तुटकी.... (या गाण्याची नेमकी सुरुवात आठवत नाहिये... )
६) श्रीकांता कमलाकांता अस्सं कस्सं झालं, अस्सं कस्सं वेड माझ्या नशिबी आलं.....
आणि शेवटी
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता, भुलोजींना मुलगा झाला नाव ठेवा दत्ता....
....
....
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता शिंपला, आमचा भोंडला संपला