आजच्या आपल्या धकाधकीच्या
जीवनशैलीत अशी वर्णने वाचूनही मन उल्हसित होते.
हा
लेख वाचूनही मन खरेच उल्हसित झाले.
रमणी, सुंदर स्त्रियांनी अशोक वृक्षाला
लत्ताप्रहार करून त्याला 'फुलविण्या'चाही खास सोहळा असे.
ह्यासंदर्भात एक सुरेख लेख:
रमणियों की ठोकर से पुष्पित हुआ
अशोक. वामपदाघाताने अशोक फुलवीत असत म्हणे.