टोचणी अस्वस्थ करून गेली हे तर खरेच पण तुम्ही तरी एकदम असा कुठल्या रस्त्यावरच्या मुलावर विश्वास ठेवून त्याला घरी कसे आणू शकत होतात? तुम्ही त्याला मदत करण्याची तयारी दाखवलीत ती त्याने झिडकारली आणि भिकेचा सोपा पर्यायच पुढे चालू ठेवला, ह्यात तुम्हाला अपराधी वाटायला नको.
स्वाती