नुकती कोठे सांज लाजरी विसावली होती
बघता बघता पूर्ण उडवली बहार
रात्रीने... मस्त
मतला एक-दोनदा वाचल्यावर कळला...
मक्ताही सुरेख आहे..
पण रात्रीने मध्ये कल्पना-विस्ताराला अजून खूप वाव देता आला असता..
एखादी शब-ए-फिराक चालली असती.. अजून शेर यावेत हेच रदीफ असलेले..
-मानस६