पुण्य गाठी बांधणे आहे तसे सोपे इथे
मंदिराशी फक्त थोडे वाकणे गर्दीतले
हा हा पुण्यात सारसाबागेवरून सायकलवरून जाता जाता झटक्यात देवळाकडे मान वळवून, वाकवून पुढे जातात ते आठवले अगदीच सोपे पुण्य !