गझलच्या अंगाने जाणारे कविता सुंदरच आहे.पुण्य गाठी बांधणे आहे तसे सोपे इथेमंदिराशी फक्त थोडे वाकणे गर्दीतलेखरेच हल्ली देवाला जो लांबून टपकन नमस्कार केला जातो किंवा देवाचे कचाकचा मुके घेउन पुण्य मिळ्वतात ते अनाकलनीयच आहे.