रचना आवडली. मी इतकेच म्हणालो राम देणारा तोच घेणारा। - अत्यंत परिणामकारक 'पंचलाइन'. दरबारी सारखा मोठा राग एखाद्या कसलेल्या गायक/ वादकाने लाखेच्या तबकडीवर साडेतीन मिनिटात सादर करावा तसा प्रकार!