तुम्हा दोघांचे व तुमच्या राजकुमाराचे अभिनंदन! बापरे! किती काय काय घडले. तुम्ही जिद्द सोडली नाहीत व त्या इवल्याश्या जीवानेही तितक्याच जिद्दीने साथ दिली आणि लढाई जिंकलीच. डोळे भरून आले. बाळाला उदंड आयुष्य लाभो. अनुभव लिहिताना जणू तुम्ही सारे पुन्हा जगलात. लेखन भावले.