गांडुळे हे उंदरांचे खाद्य आहे. खूप अधिक संख्येने उंदीर असतील तर हा प्रकल्प यशस्वी होणे अवघड आहे. एरवी गांडुळांच्या वाढीचा प्रचंड दर उंदरांना पुरून उरतो.