सर्व शेर सुरेख असलेली गझल! अभिनंदन! साधे शब्द, शांतपणे मांडलेले विचार! व्वा! सुंदर गझल सतीशराव!